“आपल्याला जन्मजात मिळालेली वेळ हीच आपली खरी संपत्ती असते. तीच लक्ष्मी असते, तेच ज्ञान असते, तेच वैभव असते, तीच श्रीमंती असते, तेच सर्वस्व असते. एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळा सदुपयोग का असतो. त्यासाठी वेळे व्यवस्थापन आवश्यक असते. येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपण त्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळे व्यवस्थापन. आपल्याला वेळे नियोजन आणि व्यवस्थापन के आहे, ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगण्यासाठी. आपल्या जगण्याला घड्याळाचे काटे टोचून आपल्या आनंदाचा फुगा फुटून हवेत विरून जावा यासाठी नाही. यामुळे गरजा आणि वेळ यांचा ताळमेळ घालणे म्हणजेच तर खऱ्या अर्थाने वेळे व्यवस्थापन... See more
“आपल्याला जन्मजात मिळालेली वेळ हीच आपली खरी संपत्ती असते. तीच लक्ष्मी असते, तेच ज्ञान असते, तेच वैभव असते, तीच श्रीमंती असते, तेच सर्वस्व असते. एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळा सदुपयोग का असतो. त्यासाठी वेळे व्यवस्थापन आवश्यक असते. येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपण त्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळे व्यवस्थापन. आपल्याला वेळे नियोजन आणि व्यवस्थापन के आहे, ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगण्यासाठी. आपल्या जगण्याला घड्याळाचे काटे टोचून आपल्या आनंदाचा फुगा फुटून हवेत विरून जावा यासाठी नाही. यामुळे गरजा आणि वेळ यांचा ताळमेळ घालणे म्हणजेच तर खऱ्या अर्थाने वेळे व्यवस्थापन समजून घेणे होय. त्यासाठी वेळे मूल्यमापनही करायला हवे. वेळे मूल्यमापन म्हणजे वेळ मोजणे नसून वेळी किंमत किंवा महत्त्व लक्षात घेणे असते. प्रत्येक वेळेला आपले एक मूल्य असते, एक किंमत असते. ही किंमत आपण जाणली तरच ती आपल्या लक्षात येते.”
हे सर्वकाही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी 'टाइम मॅनेजमेंट' वाचायलाच हवे.