तुम्ही जर जीवनाला विचारले- दगडांना, फुलांना, माणसांना, आकाशाला, ताऱ्यांना, सर्वांनाच! तुम्हाला सर्वांकडून उत्तरे मिळतील; पण जर तुम्ही विचारलेच नाही तर मात्र उत्तरे आपणहून मिळणार नाहीत. ज्ञान काही असे स्वत:हून कोणावर बरसत नसते. त्याला शोधावेच लागते. आणि ते शोधण्यासाठी तुमच्या मनाची दारे उघडी असली पाहिजेत. जगाला पाहण्याचे दरवाजे बंद न करता उघडेच ठेवले पाहिजेत. त्यानंतर तुमच्याकडे चारही बाजूंनी जे काही येईल त्याचा समजूतदारपणे विचार करण्याची दृष्टीदेखील तुमच्याकडे असली पाहिजे. - ओशो पुस्तकातील काही महत्त्वाचे विषय • मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्याचा मार्ग असू शकतो का? • तुमचे तुमच्या कामावर प्रेम आह�... See more
तुम्ही जर जीवनाला विचारले- दगडांना, फुलांना, माणसांना, आकाशाला, ताऱ्यांना, सर्वांनाच! तुम्हाला सर्वांकडून उत्तरे मिळतील; पण जर तुम्ही विचारलेच नाही तर मात्र उत्तरे आपणहून मिळणार नाहीत. ज्ञान काही असे स्वत:हून कोणावर बरसत नसते. त्याला शोधावेच लागते. आणि ते शोधण्यासाठी तुमच्या मनाची दारे उघडी असली पाहिजेत. जगाला पाहण्याचे दरवाजे बंद न करता उघडेच ठेवले पाहिजेत. त्यानंतर तुमच्याकडे चारही बाजूंनी जे काही येईल त्याचा समजूतदारपणे विचार करण्याची दृष्टीदेखील तुमच्याकडे असली पाहिजे. - ओशो पुस्तकातील काही महत्त्वाचे विषय • मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्याचा मार्ग असू शकतो का? • तुमचे तुमच्या कामावर प्रेम आहे का? • अत्यंत शांत मन हे निरोगी असण्याचा मुख्य गाभा आहे. • स्वत:चेच प्रेक्षक असण्याचा अर्थ काय आहे?