जो चान्स या सर्वकालीन उपयुक्त ठरणार्या प्रभावाच्या मानसशाध्Eााबद्दल शिकवतात, संशोधन करतात, लिहितात आणि त्याबाबतच बोलतात. कारण ते आनंदाचे, यशाचे रहस्य आहे आणि जगाला वाचवणारेदेखील आहे. येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांचा प्रभावाबाबतचा कोर्स सर्वाधिक लोकप्रिय आहे.
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांमधून त्या जगभर झळकल्या आहेत. झोये यांच्या वर्तनविषयक अर्थशास्त्राच्या आराखड्याचा वापर गुगलने आपले जागतिक स्तरावरचे अन्नविषयक धोरण ठरवण्यासाठी केला आहे. ‘कोणतीही गोष्ट कशा रीतीने मागावी' हा चान्सचा सर्वाधिक ... See more
जो चान्स या सर्वकालीन उपयुक्त ठरणार्या प्रभावाच्या मानसशाध्Eााबद्दल शिकवतात, संशोधन करतात, लिहितात आणि त्याबाबतच बोलतात. कारण ते आनंदाचे, यशाचे रहस्य आहे आणि जगाला वाचवणारेदेखील आहे. येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांचा प्रभावाबाबतचा कोर्स सर्वाधिक लोकप्रिय आहे.
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांमधून त्या जगभर झळकल्या आहेत. झोये यांच्या वर्तनविषयक अर्थशास्त्राच्या आराखड्याचा वापर गुगलने आपले जागतिक स्तरावरचे अन्नविषयक धोरण ठरवण्यासाठी केला आहे. ‘कोणतीही गोष्ट कशा रीतीने मागावी' हा चान्सचा सर्वाधिक मोठा ऑनलाइन कोर्स सन २०२२ मध्ये कोर्सेराने सुरू केला. येल विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी हॉर्वर्डमधून मार्केटिंगमधील डॉक्टरेट मिळवली, घरोघरी जाऊन वस्तूंची विक्री केली, टेली मार्केटिंग केले आणि मॅटल येथे बार्बी ब्रँडमधील २०० मिलियन डॉलरच्या विभागात व्यवस्थापनाचे काम केले. त्या आपल्या कुटुंबीयांसमवेत कनेक्टिकट येथील न्यू हेवनमध्ये राहतात. हवामानासंदर्भात निर्माण होणार्या प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी त्या आपल्या या पुस्तकांमधून होणार्या नफ्याचा अर्धा भाग दान करतात.