इतिहासात प्रथमच, आत्म्याच्या अस्तित्वाचं वैज्ञानिक विश्लेषणआत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींचा तुमच्या अंतरंगातच अनुभव घ्याया पुस्तकात:- मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या मेकॅनिझमसह मनुष्याच्या संपूर्ण सिस्टिमलाच व्यवस्थित समजावून देण्यात आलंय- तुमचा विचार करणं आणि कृती करणं यामागील संपूर्ण विज्ञानही समजावून देण्यात आलंय- आत्मा आणि त्याच्या शक्तींचं भगवद्गीतेच्या आधारे विश्लेषण करण्यात आलंय- कोण आपल्या आत्म्याच्या किती जवळ आहे, हे जाणण्यासाठी सोप्या टेस्ट्ही दिलेल्या आहे- आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींच्या आधारे आयुष्य अधिक चांगलं कसं घडवायचं हेही समजावून देण्यात आलंयहे पुस्तक इंग्रजी, ... See more
इतिहासात प्रथमच, आत्म्याच्या अस्तित्वाचं वैज्ञानिक विश्लेषणआत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींचा तुमच्या अंतरंगातच अनुभव घ्याया पुस्तकात:- मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या मेकॅनिझमसह मनुष्याच्या संपूर्ण सिस्टिमलाच व्यवस्थित समजावून देण्यात आलंय- तुमचा विचार करणं आणि कृती करणं यामागील संपूर्ण विज्ञानही समजावून देण्यात आलंय- आत्मा आणि त्याच्या शक्तींचं भगवद्गीतेच्या आधारे विश्लेषण करण्यात आलंय- कोण आपल्या आत्म्याच्या किती जवळ आहे, हे जाणण्यासाठी सोप्या टेस्ट्ही दिलेल्या आहे- आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींच्या आधारे आयुष्य अधिक चांगलं कसं घडवायचं हेही समजावून देण्यात आलंयहे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये सगळ्या बुकस्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.