हे पुस्तक आरोग्यसंपन्न जीवनासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करण्यासाठी मार्गदर्शक ठरते. प्रमोद आणि शितल बडिगेर यांच्या पंधरा हजार पेक्षा जास्त Clients च्या अनुभवावर आधारित हे पुस्तक वाचकांना न्यूट्रिशन बाबत सुलभ आणि उपयुक्त उपाय सुचवते.
br> या पुस्तकामधून तुम्ही शिकालः
न्यूट्रिशन पिरॅमिडचे पुनर्निर्माण कसे करावे ?
प्रथिनांचे (Protein) दोन प्रकार: पूर्ण व अपूर्ण कसे ओळखावे ?
कोलेस्ट्रॉल कशी तुमची मदत करू शकतो ?
कार्बोहायड्रेट्सचा कोणता प्रकार आपण टाळला पाहिजे ?
आरोग्यपूर्ण स्वयंपाक घराचे व्यवस्थापन कसे करावे?
प्रिबायोटिक आणि प्रोबायोटिक फूड्स का पाहिजे ?
डायबेटिस मध्ये आहारात कोणते बदल केले पाहिजे ?
अँटीऑक्स... See more

अँटीऑक्सिडंट थिअरी व करावे लागणारे महत्वाचे जीवनशैलीतील बदल कोणते ?
आहाराबद्दलच्या गैरसमजाना खोडून काढणे आणि रंजक उदाहरणासह आहारात सकारात्मक बदल कसे करायचे याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. हे पुस्तक प्रत्येकाला औषधमुक्त, ऊर्जेने भरलेले आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते
About the Author -
प्रमोद बडिगेर हे सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ एज्युकेटर असून मागील १२ वर्षांपासून आरोग्य आणि निरोगी जीवनशैली या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते होलिस्टिक हीलिंग ह्युमन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनातून औषधमुक्त जीवन कसे जगायचे आणि आरोग्यावर काम करून स्वतःचा परफॉर्मन्स कसा वाढवायचा हे शिकायला मिळते. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित उपाययोजना आणि सुलभ मार्गदर्शनामुळे अनेक लोकांनी आपले आरोग्य सुधारले आहे.
शितल बडिगेर या सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्ट आणि डिसीज रिव्हर्सल कोच आहेत. त्या मधुमेहासाठी योग्य आहार नियोजन करून रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रणात ठेवायची आणि औषधाविना रोगमुक्त कसे व्हायचे हे शिकवतात. डायट करताना बेचव, उकडलेले अन्न खावे लागेल किंवा फार मेहनत करावी लागेल अशा चुकीच्या समजुतींना खोडून काढत त्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहार कसा बनवायचा हे शिकवतात. शितल मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आहार आणि जीवनशैलीत बदल करून आनंदी आणि तंदुरुस्त जीवन जगता येते.