स्टॉप ओवरथिंकिंग:- अतिविचार हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. कधीही न संपणाऱ्या विचारांच्या चक्रात अडकू नका. वर्तमानात राहा आणि स्वतःला निरर्थक विचारांपासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल, विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि अतिविचाराच्या सवयीपासून मुक्त व्हाल. * अतिविचारांचे परिणाम * तणाव दूर करण्याचा फॉर्म्यूला * तणावाची रोजनिशी * वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन * क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी * सकारात्मक स्वसंवाद * भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ टॉक:- आपल्या आतील टीकाकाराला आपला सर्वात मोठा'चीयरलीडर' बनवा. * आपले वर्तन आपल्�... See more
स्टॉप ओवरथिंकिंग:- अतिविचार हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. कधीही न संपणाऱ्या विचारांच्या चक्रात अडकू नका. वर्तमानात राहा आणि स्वतःला निरर्थक विचारांपासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल, विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि अतिविचाराच्या सवयीपासून मुक्त व्हाल. * अतिविचारांचे परिणाम * तणाव दूर करण्याचा फॉर्म्यूला * तणावाची रोजनिशी * वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन * क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी * सकारात्मक स्वसंवाद * भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ टॉक:- आपल्या आतील टीकाकाराला आपला सर्वात मोठा'चीयरलीडर' बनवा. * आपले वर्तन आपल्या विचारांमधून येते आणि आपले विचार आपल्या विश्वासातून येतात. सुदैवाने, आपला स्वसंवाद हा संपूर्ण क्रम बदलू शकतो, ज्यामुळे आपल्याला स्वतःच्या नशिबावर नियंत्रण ठेवता येते. * नकारात्मक विचार येण्यापूर्वीच ते थांबवा आणि स्वतःचं नुकसान करणं टाळा. * आपला स्वसंवाद बदलणं म्हणजे, तुम्ही आयुष्यभर स्वतःला सांगितलेली तुम्हाला शक्तिहीन करणारी कथा बदलणं. हे पुस्तक तुमच्या प्रत्येक मानसिक सवयीचं विश्लेषण करेल आणि तुमच्या स्वसंवादाला एक नवं रूप देईल, जे तुम्हाला शक्तिशाली बनवेल. * स्वसंवादाचे विज्ञान * आपल्या आतील टीकाकारावर मात करा * स्वयंजागरूकतेची गुरुकिल्ली * विचारसरणीचे प्रकार * कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी * नकारात्मक स्वसंवाद कसा बदलावा