डॉ. गिरीश प. जाखोटिया • व्यावसायिक १) "जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स" या व्यवस्थापकीय-उद्योजकीय-वित्त सल्लागार संस्थेचे प्रमुख संचालक २) ६० पेक्षा अधिक कंपन्या व संस्थांचे सल्लागार (टाटा ग्रुप, सारस्वत बैंक महिंद्रा ग्रूप, सिमेंस, ब्रिटिश पेट्रोलियम, बेडेकर्स, पिताम्बरी, घाटगे पाटील, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, बजाज ऑटो इ.) ३) सेंट्रल बैंक ऑफ ओमान, जागतिक बँक, CIMA-London, Colombo, ETA-Ascon दुबई यासाठीही काम केले. ४) AGNI (अग्नी) या Management Model चे पेटंट अपेक्षित ५) तीन Copy Rights नावावर ६) २००० पेक्षा अधिक व्याख्याने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंचांवरून दिली. • लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर) चे “उपाध्यक्ष" (दोन वर्षांसाठी) • सध्या मुंबई ग... See more
डॉ. गिरीश प. जाखोटिया • व्यावसायिक १) "जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स" या व्यवस्थापकीय-उद्योजकीय-वित्त सल्लागार संस्थेचे प्रमुख संचालक २) ६० पेक्षा अधिक कंपन्या व संस्थांचे सल्लागार (टाटा ग्रुप, सारस्वत बैंक महिंद्रा ग्रूप, सिमेंस, ब्रिटिश पेट्रोलियम, बेडेकर्स, पिताम्बरी, घाटगे पाटील, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, बजाज ऑटो इ.) ३) सेंट्रल बैंक ऑफ ओमान, जागतिक बँक, CIMA-London, Colombo, ETA-Ascon दुबई यासाठीही काम केले. ४) AGNI (अग्नी) या Management Model चे पेटंट अपेक्षित ५) तीन Copy Rights नावावर ६) २००० पेक्षा अधिक व्याख्याने विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंचांवरून दिली. • लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर) चे “उपाध्यक्ष" (दोन वर्षांसाठी) • सध्या मुंबई ग्राहक संघ- पार्ले विभागाचे अध्यक्ष • वैचारिक लेखनासाठी पुरस्कार १) भाई माधवराव बागल पुरस्कार (एक लक्ष रुपये), महाराष्ट्र शासन • साहित्यिक पुरस्कार १) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय २) आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी ३) पुणे मराठी ग्रंथालय, पुणे ४) पद्यगंधा प्रतिष्ठान, नागपूर ५) साहित्य समन्वय पुरस्कार, धारवाड ६) दिवा काव्य पुरस्कार, मुंबई ७) जैन साहित्यरत्न पुरस्कार, जळगाव ८) स्व. डॉ. पन्नालाल भंडारी स्मृती पुरस्कार, जळगाव ९) लोकमान्य सेवा संघ, के, ना, सी पेंढारकर ग्रंथ पुरस्कार • अध्यापनातील पुरस्कार 1) All India Best young Professor Award ( 1996, by AIMS) 2) Best Management Teacher Award, (1997, by Bombay Management Association)