The journey of Shri. Anil Deshmukh started from small posts in the politics reached the post of Home Minister. But a rotten attitude in the system that he got control of as Home Minister created a lot of problems for former Home Minister Anil Deshmukh. And one Home Minister himself had to experience imprisonment on false charges. ... But he also turned his days in prison into something positive. His extraordinary, introspective journey... an explosive, harrowing, yet equally heart-wrenching autobiography... "समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुर�... See more
The journey of Shri. Anil Deshmukh started from small posts in the politics reached the post of Home Minister. But a rotten attitude in the system that he got control of as Home Minister created a lot of problems for former Home Minister Anil Deshmukh. And one Home Minister himself had to experience imprisonment on false charges. ... But he also turned his days in prison into something positive. His extraordinary, introspective journey... an explosive, harrowing, yet equally heart-wrenching autobiography... "समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास... स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं विलक्षण आत्मकथन... "