सुधीर राधाकृष्ण सेवेकर
बी.एस्सी., एम.बी.ए. (मार्केटिंग) - प्रथमश्रेणी, बी.जे. - प्रथमश्रेणी, एम.एम.सी.जे. - (मास्टर इन जर्नालिझम अॅण्ड मासकम्युनिकेशन) - विद्यापीठात सर्वप्रथम. नाट्यशास प्रमाणपत्र अभ्यासक्रम - प्रथमश्रेणी लेखन आणि पत्रकारिता : • गेली चाळीस वर्षे दै. मराठवाडा, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सकाळ, इत्यादी वर्तमानपत्रांतून नियमित आणि विपुल लेखन. • कृषिपत्रकारितेसाठी - बळीराजा कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा) आणि पूर्वकृषिदूत कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा). • उद्योजकीय आणि पर्यटन पत्रकारितेसाठी चौथास्तंभ पुरस्कार. • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी पत्रकारिता विषयांच्या एम.... See more
सुधीर राधाकृष्ण सेवेकर
बी.एस्सी., एम.बी.ए. (मार्केटिंग) - प्रथमश्रेणी, बी.जे. - प्रथमश्रेणी, एम.एम.सी.जे. - (मास्टर इन जर्नालिझम अॅण्ड मासकम्युनिकेशन) - विद्यापीठात सर्वप्रथम. नाट्यशास प्रमाणपत्र अभ्यासक्रम - प्रथमश्रेणी लेखन आणि पत्रकारिता : • गेली चाळीस वर्षे दै. मराठवाडा, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सकाळ, इत्यादी वर्तमानपत्रांतून नियमित आणि विपुल लेखन. • कृषिपत्रकारितेसाठी - बळीराजा कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा) आणि पूर्वकृषिदूत कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा). • उद्योजकीय आणि पर्यटन पत्रकारितेसाठी चौथास्तंभ पुरस्कार. • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी पत्रकारिता विषयांच्या एम. ए. स्तरावरील चार क्रमिक पुस्तकांचे लेखन. • 'उद्योजक मासिकाचे संपादकीय सल्लागार. अनेक दिवाळी अंकांना पुरस्कार. • साकेत प्रकाशनातर्फे सात पुस्तके प्रकाशित. यातील रतन टाटा, बिल गेट्स, देहबोली, जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा या पुस्तकांना मराठीतील 'बेस्ट सेलर' म्हणून बहुमान. रंगभूमी व नाट्यविषयक उपक्रम : • विद्यापीठ युवक महोत्सव, एकांकिका स्पर्धा, कामगार कल्याण नाट्यस्पर्धा, राज्यनाट्य