'ब्रह्मांड तुमच्या पाठीशी' या प्रेरणादायी पुस्तकातून, भीतीचं रूपांतर विश्वासात कसं करायचं, आणि जीवनात दैवी मार्गदर्शन कसं मिळवायचं हे सांगितलं आहे. • ब्रह्मांडाने दिलेले गृहपाठ म्हणजे काय, ते कसे सोडवायचे? • स्वतःमधील सुप्त शक्ती कशा जागृत करायच्या? • हव्या असणाऱ्या गोष्टी मिळण्यात येणारे अडथळे कसे दूर करायचे? • ताबा ठेवण्याच्या वृत्तीवर विजय मिळवून चिंतामुक्त, निश्चिंत जीवन कसे जगावे ? • ब्रह्मांडाशी नाते कसे जोडायचे ? • ब्रह्मांडाकडून संकेत कसे मिळवावेत ? • ध्यानाचे आणि प्रार्थनांचे विविध प्रकार