Shivbhushan ( Ninad Bedekar ) + Thorala Raj Sangun Gela ( Ninad Bedekar ) - Set Of 2 Books शिवभूषण (निनाद बेडेकर) + थोरलं राजं सांगून गेलं...!! (निनाद बेडेकर) - (०२ पुस्तकांचा संच ) निनाद बेडेकर थोरलं राजं सांगून गेलं...!! इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधाऱ्यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऐतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. आबालवृद्धांना आवडणाऱ्या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथांद्वारे येथे केलेली आहे. विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आण�... See more
Shivbhushan ( Ninad Bedekar ) + Thorala Raj Sangun Gela ( Ninad Bedekar ) - Set Of 2 Books शिवभूषण (निनाद बेडेकर) + थोरलं राजं सांगून गेलं...!! (निनाद बेडेकर) - (०२ पुस्तकांचा संच ) निनाद बेडेकर थोरलं राजं सांगून गेलं...!! इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधाऱ्यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऐतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. आबालवृद्धांना आवडणाऱ्या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथांद्वारे येथे केलेली आहे. विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.