फक्त मनुष्यच कपोलकल्पित वास्तवाचा बळी असतो असे नाही. जसा “फॅन्टासमागोरिया” मधील त्रासलेला. “वखवख” मधील एक मित्रहीन तरस, पशूंमध्येदेखील हा आजारपण जीवंत असल्याची साक्ष आहे. ‘जय बटुक महाराज” मधील तर्कशुद्ध मनाचा लक्ष्मण स्वेच्छेने एका फसवणुकीला बळी पडण्यास तयार होतो, जी फसवणूक असेलच असे नाही. तसेच, जसे “उद्देगनगरी” मधील अर्जुन, ज्याला चित्त उद्दीपणाऱ्या असत्याला सत्य मानण्याचे व्यसन आहे. “कॅथारसिस” मधील स्वतःला आत्मा शोधात झोकून देणारा प्रतिभावान विष्णुच नाही, ज्याचं जग अती वास्तविक आहे, अविश्वसनीय वाटावं एवढं खरं. “निओ नचिकेत” मधील ज्ञानी योगमहागुरू सुद्धा आत्म-साक्षात्काराचं सर्वोच्च शिखर सर �... See more
फक्त मनुष्यच कपोलकल्पित वास्तवाचा बळी असतो असे नाही. जसा “फॅन्टासमागोरिया” मधील त्रासलेला. “वखवख” मधील एक मित्रहीन तरस, पशूंमध्येदेखील हा आजारपण जीवंत असल्याची साक्ष आहे. ‘जय बटुक महाराज” मधील तर्कशुद्ध मनाचा लक्ष्मण स्वेच्छेने एका फसवणुकीला बळी पडण्यास तयार होतो, जी फसवणूक असेलच असे नाही. तसेच, जसे “उद्देगनगरी” मधील अर्जुन, ज्याला चित्त उद्दीपणाऱ्या असत्याला सत्य मानण्याचे व्यसन आहे. “कॅथारसिस” मधील स्वतःला आत्मा शोधात झोकून देणारा प्रतिभावान विष्णुच नाही, ज्याचं जग अती वास्तविक आहे, अविश्वसनीय वाटावं एवढं खरं. “निओ नचिकेत” मधील ज्ञानी योगमहागुरू सुद्धा आत्म-साक्षात्काराचं सर्वोच्च शिखर सर केल्यावर विचारतात, “आता पुढे काय?”