काही केलं तरी वजन वाढतंय... मधुमेह कंट्रोलमध्ये येत नाहीये.... थायरॉइडचा त्रास होतोय... या समस्यांनी किंवा आजारांनी त्रस्त आहात ? तर मग तुम्ही योग्य पुस्तक हातात घेतलंय! पाच हजारहून अधिक रुग्णांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, न्यूट्रिशन अर्थात समतोल आहार या विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. प्रणिता अशोक यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून 'आहार हेच औषध' हा मंत्र सहजसोप्या शब्दांत विस्ताराने सांगितला आहे. त्यांच्या 'ओबेसिटी आणि डाएट क्लिनिक'च्या माध्यमातून त्या आहारविषयक अभियान चालवतात आणि रुग्णांना सल्ला व मार्गदर्शन देतात.. या पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय वजन का वाढतं ? काय खावं, काय खाऊ नये ? मुलांचा आहार... See more
काही केलं तरी वजन वाढतंय... मधुमेह कंट्रोलमध्ये येत नाहीये.... थायरॉइडचा त्रास होतोय... या समस्यांनी किंवा आजारांनी त्रस्त आहात ? तर मग तुम्ही योग्य पुस्तक हातात घेतलंय! पाच हजारहून अधिक रुग्णांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, न्यूट्रिशन अर्थात समतोल आहार या विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. प्रणिता अशोक यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून 'आहार हेच औषध' हा मंत्र सहजसोप्या शब्दांत विस्ताराने सांगितला आहे. त्यांच्या 'ओबेसिटी आणि डाएट क्लिनिक'च्या माध्यमातून त्या आहारविषयक अभियान चालवतात आणि रुग्णांना सल्ला व मार्गदर्शन देतात.. या पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय वजन का वाढतं ? काय खावं, काय खाऊ नये ? मुलांचा आहार कसा असावा ? खेळाडूंचा आहार कसा असावा ? जंक फूड कसं टाळावं ? डाएट्सचे विविध प्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम समतोल आहार कसा असावा ? व्यायामाचं महत्त्व अन्नपदार्थांतील पोषणमूल्यांची माहिती मधुमेह, थायरॉइड, युरिक अॅसिड, कोरडी त्वचा आणि इतर आजारांबद्दल आणि बरंच काही..