📚 अभिनव प्रकाशनाच्या 'समग्र चालू घडामोडी' या पुस्तकाची 40 वी आवृत्ती दि. 8 जून 2024 रोजी प्रकाशित होत आहे. 📗 या आवृत्तीची प्रमुख वैशिष्ट्ये : ✍️ या 40 व्या आवृत्तीतील घडामोडींचा कालावधी : 1 जानेवारी ते 5 जून 2024. ✍️ एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी. ✍️ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला प्रमुख व विस्तृत Issues/Articles, त्यानंतर संक्षिप्त घडामोडी (Mini Issues) आणि शेवटी वनलायनर घडामोडी. ✍️ 18 व्या लोकसभा निवडणुका 2024, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2024, मराठा समाजाला 10% आरक्षण, केंद्राचा व महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25, महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण, भारतरत्न पुरस्कार 2024, IPL 2024, 2024 मध्ये निवड/नियुक्ती झालेल्या तसेच न�... See more
📚 अभिनव प्रकाशनाच्या 'समग्र चालू घडामोडी' या पुस्तकाची 40 वी आवृत्ती दि. 8 जून 2024 रोजी प्रकाशित होत आहे. 📗 या आवृत्तीची प्रमुख वैशिष्ट्ये : ✍️ या 40 व्या आवृत्तीतील घडामोडींचा कालावधी : 1 जानेवारी ते 5 जून 2024. ✍️ एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी. ✍️ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला प्रमुख व विस्तृत Issues/Articles, त्यानंतर संक्षिप्त घडामोडी (Mini Issues) आणि शेवटी वनलायनर घडामोडी. ✍️ 18 व्या लोकसभा निवडणुका 2024, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2024, मराठा समाजाला 10% आरक्षण, केंद्राचा व महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25, महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण, भारतरत्न पुरस्कार 2024, IPL 2024, 2024 मध्ये निवड/नियुक्ती झालेल्या तसेच निधन पावलेल्या प्रमुख व्यक्ती, अलिकडील प्रमुख योजना इ. प्रमुख घडामोडींचा समावेश. ✍️ अधिप्रमाणित संकेतस्थळे व प्रसिद्ध वर्तमानपत्रांचा सांगोपांग वापर. ✍️ प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण. 🔰 आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त