दादा भापकर हे मनी माईंडसेट कोच आणि फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.
मोहसिन पठाण हे स्टार्टअप एक्स्पर्ट आणि NLP ट्रेनर, काऊंसलर आहेत. त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून व्यवसायिक तसेच सामाजिक नातेसंबंध आ... See more
दादा भापकर हे मनी माईंडसेट कोच आणि फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.
मोहसिन पठाण हे स्टार्टअप एक्स्पर्ट आणि NLP ट्रेनर, काऊंसलर आहेत. त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून व्यवसायिक तसेच सामाजिक नातेसंबंध आणि वैयक्तिक विकास यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.