कांचन अरूण दीक्षित
शिक्षण - एम.ए. मराठी (पुणे विद्यापीठ)
अनुभव - • पुण्यातील खासगी शिक्षण संस्थेत 2 वर्षे अध्यापन.
• सर्टिफाइड NLP (न्यूरो लिंग्विस्टीक) आहे.
• वेळेचे व्यवस्थापन या विषयावर सातत्याने लेखन.
• सलग तीन वर्षांपासून दरमहिन्याला वेळ व्यवस्थापनावर ऑनलाइन कोर्स प्रशिक्षणे. सर्व वयोगटाचे 1000 हून अधिक प्रशिक्षण लाभार्थी.
• ‘सवयी बदला, आयुष्य बदला’ या व्याख्यानाचे नियमित आयोजन.
• गोवा व मुंबईहुन प्रशिक्षणासाठी आमंत्रण.
• दुरदर्शनच्या ‘सखी सह्याद्री’ या कार्यक्रमात मुलाखत.
• बडोदा, हैद्राबाद, बंगळुरू, यांव्यतिरिक्त अमेरिका, दुबई, मलेशिया, लंडन, हाँगकाँग इत्यादी ठिकाणाहून ऑनलाइन कोर्सला भरभरून प्रत... See more
कांचन अरूण दीक्षित
शिक्षण - एम.ए. मराठी (पुणे विद्यापीठ)
अनुभव - • पुण्यातील खासगी शिक्षण संस्थेत 2 वर्षे अध्यापन.
• सर्टिफाइड NLP (न्यूरो लिंग्विस्टीक) आहे.
• वेळेचे व्यवस्थापन या विषयावर सातत्याने लेखन.
• सलग तीन वर्षांपासून दरमहिन्याला वेळ व्यवस्थापनावर ऑनलाइन कोर्स प्रशिक्षणे. सर्व वयोगटाचे 1000 हून अधिक प्रशिक्षण लाभार्थी.
• ‘सवयी बदला, आयुष्य बदला’ या व्याख्यानाचे नियमित आयोजन.
• गोवा व मुंबईहुन प्रशिक्षणासाठी आमंत्रण.
• दुरदर्शनच्या ‘सखी सह्याद्री’ या कार्यक्रमात मुलाखत.
• बडोदा, हैद्राबाद, बंगळुरू, यांव्यतिरिक्त अमेरिका, दुबई, मलेशिया, लंडन, हाँगकाँग इत्यादी ठिकाणाहून ऑनलाइन कोर्सला भरभरून प्रतिसाद.
• ‘मन आणि सवयी’ या सर्वांसाठी खुल्या असलेल्या ऑनलाइन कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद.
• सर्वांसाठी तयार केलेला ‘मेन्यू प्लॅनिंग’ हा डिजीटल कोर्स वेबसाईटवर उपलब्ध. तसेच येत्या काळात विविध कोर्सेस डिजीटल करण्याचा मानस.