‘वाटणी’ या कथासंग्रहाची ही चौथी अद्ययावत आवृत्ती रोजच्या जगण्यात भेटलेल्या व्यक्ती, आलेले अनुभव, वकिली करत असताना आलेले व्यावसायिक अनुभव लेखकाने कथारूपात मांडायचा उत्तम प्रयत्न केला आहे. एकूण 13 कथांचा या कथासंग्रहात समावेश आहे. वाचकांच्या मनाच्या ताबा घेणाऱ्या कथा घटना आणि प्रसंग यांची गुंफण त्यांनी त्यांच्या कथांमधून केली आहे. कथा या खऱ्या आणि अस्सल असल्याने त्या वाचकांच्या मनाला भिडतात. लेखकाविषयी : लेखक कृष्णा पाटील हे सांगली येथील तासगावमध्ये राहत असून गेल्या वीस वर्षांपासून वकिल म्हणून कार्यरत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग एकूण प... See more
‘वाटणी’ या कथासंग्रहाची ही चौथी अद्ययावत आवृत्ती रोजच्या जगण्यात भेटलेल्या व्यक्ती, आलेले अनुभव, वकिली करत असताना आलेले व्यावसायिक अनुभव लेखकाने कथारूपात मांडायचा उत्तम प्रयत्न केला आहे. एकूण 13 कथांचा या कथासंग्रहात समावेश आहे. वाचकांच्या मनाच्या ताबा घेणाऱ्या कथा घटना आणि प्रसंग यांची गुंफण त्यांनी त्यांच्या कथांमधून केली आहे. कथा या खऱ्या आणि अस्सल असल्याने त्या वाचकांच्या मनाला भिडतात. लेखकाविषयी : लेखक कृष्णा पाटील हे सांगली येथील तासगावमध्ये राहत असून गेल्या वीस वर्षांपासून वकिल म्हणून कार्यरत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग एकूण पाच पुस्तके प्रकाशित ‘वाटणी’ हा त्यांचा तिसरा कथासंग्रह अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त