एकविसावे शतक... तंत्रज्ञानाच्या विस्मयकारी प्रगतीबरोबरच ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून उदयाला येणार्या जगामध्ये करिअरचे असंख्य पर्याय निर्माण करणारे... सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगाच्या दोन टोकांमधले अंतर एका क्लिकसरशी मिटवणारे... आणि म्हणूनच मानवी इतिहासातील अत्यंत प्रगत असे असणारे... आयुष्यात उपलब्ध झालेल्या संधीबरोबरच मानसिक शांततेच्या आणि समाधानाच्या शोधात आज असंख्य माणसं आहेत. सॉफट स्किल्स नावाची संकल्पना याच संधीचे चमचमत्या यशात रूपांतर करण्यासाठी आणि मानसिक स्थैर्याबरोबरच कामाचे समाधान मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होत आहे. प्रस्तुत पुस्तकातून सॉफट स्किल्स म्हणजे काय, ती ने... See more
एकविसावे शतक... तंत्रज्ञानाच्या विस्मयकारी प्रगतीबरोबरच ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून उदयाला येणार्या जगामध्ये करिअरचे असंख्य पर्याय निर्माण करणारे... सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगाच्या दोन टोकांमधले अंतर एका क्लिकसरशी मिटवणारे... आणि म्हणूनच मानवी इतिहासातील अत्यंत प्रगत असे असणारे... आयुष्यात उपलब्ध झालेल्या संधीबरोबरच मानसिक शांततेच्या आणि समाधानाच्या शोधात आज असंख्य माणसं आहेत. सॉफट स्किल्स नावाची संकल्पना याच संधीचे चमचमत्या यशात रूपांतर करण्यासाठी आणि मानसिक स्थैर्याबरोबरच कामाचे समाधान मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होत आहे. प्रस्तुत पुस्तकातून सॉफट स्किल्स म्हणजे काय, ती नेमकी किती प्रकारची असतात, त्यांचा वापर आपल्या जीवनातील प्रगतीसाठी कसा करावा याची माहिती घ्या आणि पाहा तुमची कशी भक्कम मैत्री होते... यशस्वी आणि समाधानी जीवनासोबत...!