नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग नव्याने सुरू करू पाहत असाल, तर हे पुस्तक एकदा तरी वाचावं. कारण व्यवसाय, आरोग्य आणि कुटुंब याविषयी सहज सोप्या भाषेत बरंच काही सांगणारं हे पुस्तक आहे. - गणेश मानेदेशमुख, चेअरमन, जयहिंद शुगर प्रा. लि., पुणे कोणताही विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यासाठी त्या त्या विषयाची पुस्तकं वाचावी लागतात, संग्रही ठेवावी लागतात. हे पुस्तकही त्या संग्रहाचा भाग असायलाच हवे. - विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष, शरद सहकारी बँक, पुणे उद्योग-व्यवसायात गुंतवणूक आणि पैशांची बचत हे महत्त्वाचे पण तेवढेच गुंतागुंतीचे विषय आहेत; पण लेखकाने ते अगदी सोप्या भाषेत उलगडून ... See more
नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग नव्याने सुरू करू पाहत असाल, तर हे पुस्तक एकदा तरी वाचावं. कारण व्यवसाय, आरोग्य आणि कुटुंब याविषयी सहज सोप्या भाषेत बरंच काही सांगणारं हे पुस्तक आहे. - गणेश मानेदेशमुख, चेअरमन, जयहिंद शुगर प्रा. लि., पुणे कोणताही विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यासाठी त्या त्या विषयाची पुस्तकं वाचावी लागतात, संग्रही ठेवावी लागतात. हे पुस्तकही त्या संग्रहाचा भाग असायलाच हवे. - विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष, शरद सहकारी बँक, पुणे उद्योग-व्यवसायात गुंतवणूक आणि पैशांची बचत हे महत्त्वाचे पण तेवढेच गुंतागुंतीचे विषय आहेत; पण लेखकाने ते अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितले आहेत. - डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सोलापूर नव्याने उद्योग-व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक एखाद्या गाइडसारखे आहे. व्यवसाय करणं ही एक कला आहे आणि ही कला आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. - अभिजित सोनावणे, सारद मजकूर, पुणे बिझनेस एके बिझनेस म्हटलं तर तुम्हाला यश मिळेलच, पण या यशाचा आनंद साजरा करायचा असेल, तर आपल्या आरोग्याला आणि आपल्या कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे, हे सांगायला अभिजीत थोरात विसरले नाहीत, हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. - बाळासाहेब मोरे, पुणे उद्योग-व्यवसाय हे सरकार आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागतात. पण या चौकटीची इत्थंभूत ओळख कोण करून देत असेल तर ते असतात चार्टर्ड अकाउंटंट. उद्योजकांना आपलं मानून त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या अभिजीत थोरात यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! - सीए तेजल साळसकर, पुणे