एक सर्वोत्कृष्ट पुस्तक!" - मॉर्गन हाऊजेल, 'पैशाचे मानसशास्त्र' या पुस्तकाचे लेखक द स्केचबुक ऑफ विस्डम ज्ञानाच्या-प्रज्ञेच्या चित्रकथा संपत्ती आणि उत्तम आयुष्य यांचा पाठपुरावा करण्यासाठीचे हस्तलिखित स्वतःत गुंतवणूक करा, सुज्ञता प्राप्त करा. मुक्त व्हा. अधिक चांगला विचार करता यावा, निर्णय घेता यावा किंवा शांतीपूर्ण आनंदात राहता यावं म्हणून तुम्ही काही उपाय शोधत असाल तर सुज्ञतेच्या चित्रकथा असणारं 'द स्केचबुक ऑफ विस्डम' वाचाच. श्रीकृष्णापासून चार्ली मन्गरपर्यंत, सक्रिटिसपासून वॉरेन बफेटपर्यंत, लाओ त्झूपासून नसीम तालेबपर्यंत, स्टिक जॉब्जपासून नवल रविकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या पन्नास कल्पना आण�... See more
एक सर्वोत्कृष्ट पुस्तक!" - मॉर्गन हाऊजेल, 'पैशाचे मानसशास्त्र' या पुस्तकाचे लेखक द स्केचबुक ऑफ विस्डम ज्ञानाच्या-प्रज्ञेच्या चित्रकथा संपत्ती आणि उत्तम आयुष्य यांचा पाठपुरावा करण्यासाठीचे हस्तलिखित स्वतःत गुंतवणूक करा, सुज्ञता प्राप्त करा. मुक्त व्हा. अधिक चांगला विचार करता यावा, निर्णय घेता यावा किंवा शांतीपूर्ण आनंदात राहता यावं म्हणून तुम्ही काही उपाय शोधत असाल तर सुज्ञतेच्या चित्रकथा असणारं 'द स्केचबुक ऑफ विस्डम' वाचाच. श्रीकृष्णापासून चार्ली मन्गरपर्यंत, सक्रिटिसपासून वॉरेन बफेटपर्यंत, लाओ त्झूपासून नसीम तालेबपर्यंत, स्टिक जॉब्जपासून नवल रविकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या पन्नास कल्पना आणि उपाय या पुस्तकात खच्चून भरल्या आहेत. आपल्याही आयुष्याला त्या तितक्याच लागू होतात. सद्गुण, आनंद आणि संपत्ती तथा उत्तम आयुष्य यांचा पाठपुरावा कसा करावा, या संदर्भातले हे विचार हस्तलिखित रूपात तुम्हाला इथे वाचता येतील. विशाल खंडेलवाल स्वतः शिक्षक आणि लेखक आहेत. ते चित्रकारही आहेत. safalniveshak.comचे ते संस्थापक अन्सून, अधिक चांगली गुंतवणूक कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी ते लोकांना मदत करतात.