गो. द. पहिनकर
बी. एस्सी., एम. ए. (इंग्रजी) बी. एड.
पत्ता : श्री कृपा, दत्तनगर, जिंतूर रोड, परभणी -दूरध्वनी/२२३७४६,०२४५२, मोबाईल ९८६०१९०५०७
जि. प. कन्या कनिष्ठ महाविद्यालय, परभणी येथे इंग्रजीचे ३७ वर्ष अध्यापन.
पुरस्कार : आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार (राष्ट्रीय पुरस्कार) ५ सप्टेंबर २००३. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार १९९९, इतर वाङ्मयीन पुरस्कार.
शिक्षक-पालक संपर्काच्या संदर्भातील कार्य - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ चा राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सतत तीन वर्षे शिक्षक व पालक यांच्याशी संपर्क आणि मार्गदर्शन - विविध ठिकाणी शिक्षक-पालक सभांमधून व्याख्याने आणि नियतकालिकामधून आणि आकाश... See more
गो. द. पहिनकर
बी. एस्सी., एम. ए. (इंग्रजी) बी. एड.
पत्ता : श्री कृपा, दत्तनगर, जिंतूर रोड, परभणी -दूरध्वनी/२२३७४६,०२४५२, मोबाईल ९८६०१९०५०७
जि. प. कन्या कनिष्ठ महाविद्यालय, परभणी येथे इंग्रजीचे ३७ वर्ष अध्यापन.
पुरस्कार : आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार (राष्ट्रीय पुरस्कार) ५ सप्टेंबर २००३. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार १९९९, इतर वाङ्मयीन पुरस्कार.
शिक्षक-पालक संपर्काच्या संदर्भातील कार्य - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ चा राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सतत तीन वर्षे शिक्षक व पालक यांच्याशी संपर्क आणि मार्गदर्शन - विविध ठिकाणी शिक्षक-पालक सभांमधून व्याख्याने आणि नियतकालिकामधून आणि आकाशवाणीवरून लेखन- सामाजिक सहभागातून अनेक ठिकाणच्या शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास- अनेक प्रकल्प.
प्रकाशित पुस्तके : प्रवास परतीचा - (कथासंग्रह), जागृती - (गीतसंग्रह), असहायमाती - (कवितासंग्रह), रसपर्व - (कवितासंग्रह), 'उत्तुंग' प्रभावी राष्ट्रपुरुषांच्या जीवन कथा, संस्कार बोधकथा संग्रह.
याशिवाय माणूस, कंयाशू, दै. सकाळ, दै. लोकमत, दै. देवगिरी तरुण भारत, यक्ष, सत्याग्रही विचारध