We all desire the companionship of our beloved to be forever. We always want to enjoy the company of our family members, friends. We take it granted that they are going to be there. But companionship is always cursed by separation. Sumedh Wadawala tell stories of separation. These stories are full of possibilities. They are relatable and yet they are different and strange. The stories talk about various aspects and angles of separation. All five stories are published at different times in various renowned Diwali Editions. Individually they were well received by readers. We hope the collection will also receive the great response. आपल्या माणसांचा अखंड ‘सहवास’ आणि त्यांच्यासहचा ‘सुखवास’ म्हणजे सुफळ, संपूर्ण, तृप्त जीवन! वास्तव जीवनात मात्र, ‘सहवासा’ला विरहाचा अटळशाप अनुभवावाच लागतो. ‘विरह’ आप्तांचा तर असतोच. पण कधी तो हव्याहव्याशा वाटणाऱ्या काळाचाही असतो. तर कधी समाधानाचा! जगात कुठेही, केव्हाही वास करणाऱ्यांना स्वीकाराव्या लागलेल्या ‘विरहवासा’चे स्तिमित करणारे विभिन्न रंग आणि पैलू; सु�... See more
We all desire the companionship of our beloved to be forever. We always want to enjoy the company of our family members, friends. We take it granted that they are going to be there. But companionship is always cursed by separation. Sumedh Wadawala tell stories of separation. These stories are full of possibilities. They are relatable and yet they are different and strange. The stories talk about various aspects and angles of separation. All five stories are published at different times in various renowned Diwali Editions. Individually they were well received by readers. We hope the collection will also receive the great response. आपल्या माणसांचा अखंड ‘सहवास’ आणि त्यांच्यासहचा ‘सुखवास’ म्हणजे सुफळ, संपूर्ण, तृप्त जीवन! वास्तव जीवनात मात्र, ‘सहवासा’ला विरहाचा अटळशाप अनुभवावाच लागतो. ‘विरह’ आप्तांचा तर असतोच. पण कधी तो हव्याहव्याशा वाटणाऱ्या काळाचाही असतो. तर कधी समाधानाचा! जगात कुठेही, केव्हाही वास करणाऱ्यांना स्वीकाराव्या लागलेल्या ‘विरहवासा’चे स्तिमित करणारे विभिन्न रंग आणि पैलू; सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या भेदक आणि अनोख्या शब्दकळेतून;सदर कथासंग्रहातल्या पाचही कथांतून वाचकांच्या मनात वेदनांसह झिरपत, चमकत राहतील. विविध नामवंत दिवाळी अंकांतून पूर्वप्रसिद्धी पावलेल्या या पाचही कथा त्या त्या वेळी वाचकांच्या हृदयाला भिडल्या होत्याच. या कथा एकत्रित उपलब्ध होणं ही निश्चितच पर्वणी ठरेल.