रँडी कर्क
लहानशा व्यवसायांचे मालक असणाऱ्या आणि अनोळखी कार्यक्षेत्रात चाचपडत मुशाफिरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी रँडी कर्क हा उत्तम मार्गदर्शक आहे. त्यानं किरकोळ आणि घाऊक विक्री करणार्या कंपन्या, आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्या कंपन्या, उत्पादन करणार्या कंपन्या, सल्लागार आणि जाहिरात कंपन्या संस्थापित केल्या आहेत. तो UCLA लॉ स्कूलचा पदवीधर आहे
सुधीर राधाकृष्ण सेवेकर
बी.एस्सी., एम.बी.ए. (मार्केटिंग) - प्रथमश्रेणी, बी.जे. - प्रथमश्रेणी, एम.एम.सी.जे. - (मास्टर इन जर्नालिझम अॅण्ड मासकम्युनिकेशन) - विद्यापीठात सर्वप्रथम. नाट्यशास प्रमाणपत्र अभ्यासक्रम - प्रथमश्रेणी लेखन आणि पत्रकारिता : • गेली चाळीस वर्... See more
रँडी कर्क
लहानशा व्यवसायांचे मालक असणाऱ्या आणि अनोळखी कार्यक्षेत्रात चाचपडत मुशाफिरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी रँडी कर्क हा उत्तम मार्गदर्शक आहे. त्यानं किरकोळ आणि घाऊक विक्री करणार्या कंपन्या, आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्या कंपन्या, उत्पादन करणार्या कंपन्या, सल्लागार आणि जाहिरात कंपन्या संस्थापित केल्या आहेत. तो UCLA लॉ स्कूलचा पदवीधर आहे
सुधीर राधाकृष्ण सेवेकर
बी.एस्सी., एम.बी.ए. (मार्केटिंग) - प्रथमश्रेणी, बी.जे. - प्रथमश्रेणी, एम.एम.सी.जे. - (मास्टर इन जर्नालिझम अॅण्ड मासकम्युनिकेशन) - विद्यापीठात सर्वप्रथम. नाट्यशास प्रमाणपत्र अभ्यासक्रम - प्रथमश्रेणी लेखन आणि पत्रकारिता : • गेली चाळीस वर्षे दै. मराठवाडा, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सकाळ, इत्यादी वर्तमानपत्रांतून नियमित आणि विपुल लेखन. • कृषिपत्रकारितेसाठी - बळीराजा कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा) आणि पूर्वकृषिदूत कृषिपत्रकारिता पुरस्कार (दोन वेळा). • उद्योजकीय आणि पर्यटन पत्रकारितेसाठी चौथास्तंभ पुरस्कार. • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी पत्रकारिता विषयांच्या एम. ए. स्तरावरील चार क्रमिक पुस्तका