♦ नोबल 291 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज ♦ 2024-25 च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह. ♦ रद्द झालेल्या प्रश्नांना संस्कारित व सुधारीत करून टीपा, कारणे व स्पष्टीकरणांसह समाविष्ट केले. ♦ रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध व त्रुटी असणारे सर्व प्रश्न व पर्याय सुयोग्य बदलांसह सुधारीत करून समाविष्ट. ♦ मुळ प्रश्नपत्रिकांमधील व्याकरणाबाबत व भाषाविषयक दोष यांची दुरुस्ती. ♦ गणित व बुध्दिमापनाचे के. के. भुतेकर सरांचे खास शॉर्टकट ट्रिक्स व फॉर्म ♦ नवीन संभाव्य टेस्ट वाढत्या काठीण्यपातळीच्या पॅटर्नप्रमाणे मागील 15 वर्षांच्या पेपर्सचे व... See more
♦ नोबल 291 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज ♦ 2024-25 च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह. ♦ रद्द झालेल्या प्रश्नांना संस्कारित व सुधारीत करून टीपा, कारणे व स्पष्टीकरणांसह समाविष्ट केले. ♦ रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध व त्रुटी असणारे सर्व प्रश्न व पर्याय सुयोग्य बदलांसह सुधारीत करून समाविष्ट. ♦ मुळ प्रश्नपत्रिकांमधील व्याकरणाबाबत व भाषाविषयक दोष यांची दुरुस्ती. ♦ गणित व बुध्दिमापनाचे के. के. भुतेकर सरांचे खास शॉर्टकट ट्रिक्स व फॉर्म ♦ नवीन संभाव्य टेस्ट वाढत्या काठीण्यपातळीच्या पॅटर्नप्रमाणे मागील 15 वर्षांच्या पेपर्सचे विश्लेषण करून गणित व बुध्द्धिमापन ♦ सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह. 100 टक्के नवीन मटेरियल. नोबलचा अभ्यास म्हणजेच RESULT. ♦ सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे, संचात सर्वत्र अयुकतेवर 100 टक्के फोकस खास नोवल पॅटर्नच्या संस्काराचा साज. एकूण 16100 प्रश्नांचा समावेश. ♦आगामी पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्नचाहेर प्रश्नप्रकार आणारच नाही यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे. ♦2024 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 200 मेगा, नौवल 18300 मेगा, नोवल मेगा सामान्य ज्ञान, NOBLE MATHS मधुन सुमारे 65 ते 96 प्रश्नांचा संदर्भ, ♦ 2023 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 289 मेगा, नोबल 15200 मेगा, NOBLE MATHS, नोबल मेगा सामान्य ज्ञान, नोबल मेगा चालू घडामोडी यामधून सुमारे 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ. ♦ 2021 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 262 मेगा, नौबल 15300 मेगा, NOBLE MATHS. ♦ 2018 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून 67 ते 98 प्रपन आले. ♦ 2017 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या पहिल्या आवृत्तीमधून 70 ते 99 रन आले.