A coffee table book featuring 90 different types of peacock drawings by District Judge Sunil Vedpathak. Accompanied by spiritual and philosophical analyses of each peacock painting by P. C. Bagmar. Edited by Venkatesh Kalyankar, this highly entertaining and readable coffee table book offers a captivating exploration of peacock art. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या ९० मयूरचित्रांचे कॉफी टेबल बुक. प्रत्येक मयूरचित्रांसोबत पी. सी. बागमार यांनी प्रत्येक मयूरचित्राचे केलेले अध्यात्मिक आणि तात्विक विश्लेषण. या अत्यंत विलोभनीय, प्रेक्षणीय वाचनीय कॉफी टेबल बुकचे संपादन व्यंकटेश कल्याणकर यांनी केले आहे.