MAHA -TET पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे आदी परीक्षासाठी ही उपयुक्त. MAHA-TET पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त, मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी संदर्भाची वैशिष्ट्ये - ■ 2013-2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांचे विश्लेषण करून आकृत्या, तक्ते व माइंडमॅपद्वारे मांडणी * परीक्षेच्या पॅटर्ननुसार महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश CTET, TAIT BEd-CET NET-SET आ परीक्षांसाठीही उपयुक्त डॉ. शशिकांत अन्नदाते M.A., M.Ed (First Rank), NET, SET, PILD, DSM स्वाती शेटे B.Sc. M.A. (Marathi), D.Ed.