कलासौंदर्यशास्त्रापासून वेगळी करता येत नाही. हे दोन विषय ज्याप्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत त्याबद्दल जाणून घेणे खूप मनोरंजक आहे. दोन कला शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलेले हे सौंदर्यशास्त्रावरील सुंदर पुस्तक आपल्या हातात आहे. डॉ. सुभाष पवार वडॉ. मिलिंद ढोबळे या दोघांनी कला आणि सौंदर्यशास्त्रावरील या छोट्या, नेमक्या आणि आवश्यक पुस्तकाद्वारे ते सिद्ध केले आहे. डॉ. मिलिंद ढोबळे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान देखील खूप महत्त्वाचे आहे. अत्यंत अल्पावधीत त्यांनीआपला ठसा कला विषयीक प्रशिक्षण क्षेत्रात उमटविलेला आहे. - प्रा. डॉ. अलका खाडे◆ हजारो विद्यार्थी ललित कला आणि डिझाइन, व्हिज्युअल आणि डिजिटल आर्ट्सच्य�... See more
कलासौंदर्यशास्त्रापासून वेगळी करता येत नाही. हे दोन विषय ज्याप्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत त्याबद्दल जाणून घेणे खूप मनोरंजक आहे. दोन कला शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलेले हे सौंदर्यशास्त्रावरील सुंदर पुस्तक आपल्या हातात आहे. डॉ. सुभाष पवार वडॉ. मिलिंद ढोबळे या दोघांनी कला आणि सौंदर्यशास्त्रावरील या छोट्या, नेमक्या आणि आवश्यक पुस्तकाद्वारे ते सिद्ध केले आहे. डॉ. मिलिंद ढोबळे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान देखील खूप महत्त्वाचे आहे. अत्यंत अल्पावधीत त्यांनीआपला ठसा कला विषयीक प्रशिक्षण क्षेत्रात उमटविलेला आहे. - प्रा. डॉ. अलका खाडे◆ हजारो विद्यार्थी ललित कला आणि डिझाइन, व्हिज्युअल आणि डिजिटल आर्ट्सच्या विविध क्षेत्रातअंडर-ग्रॅज्युएट, पोस्ट-ग्रॅज्युएट आणि अगदी डॉक्टरेट अभ्यासक्रम घेत आहेत. माझ्या मते कला आणि सौंदर्यशास्त्र या विषयावरील हा ग्रंथ कला आणि डिझाइन यासर्व विद्याशाखांसाठी खूप माहितीपूर्ण, आणि फायदेशीर राहील. ही पुस्तके समजण्यास आणि आत्मसात करण्यास फारशी सोपी नसतात परंतु डॉ. ढोबळे व डॉ. पवार यांनी ही पुस्तिका अतिशय सोप्या भाषेत लिहिण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत, जे सिद्धांताचा सारांश अतिशय प्रभावी आणि विश्वासार्ह पद्धतीने स्पष्ट करतात. - प्रा. डॉ. मिलिंद फडके