पुस्तकाबद्दल : हे पुस्तक आध्यात्मिक स्तरावर काम करणाऱ्या किंवा इनटुएशन्स वर लक्ष देणाऱ्या लोकांना फायदेशीर असेल.विश्वात निवास करणाऱ्या सर्व सकारात्मक ऊर्जेला जोडू शकणारे लोक टॅरो कार्ड्सच्या माध्यमाने लोकांचे प्रश्न माझ्या पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली सहज सोडवू शकता. हे पुस्तक प्रत्येक कार्डच्या खोल अध्ययनाने लिहिले गेले आहे.लेखिका या गोष्टीची प्रमाणता देते की या पुस्तकाच्या माध्यमाने अनेक फायदे होतील,जे टॅरो कार्ड्सद्वारे भविष्यकथन करायला मदत करतील.अशाप्रकारे लोकांचे अडचणी या मार्गाने सोडवून सदैव ब्रह्मांडातून आशीर्वाद मिळवत रहा हिच मनुष्य जन्माची खरी कमाई आहे..मराठी वाचकांना या रशियन ... See more
पुस्तकाबद्दल : हे पुस्तक आध्यात्मिक स्तरावर काम करणाऱ्या किंवा इनटुएशन्स वर लक्ष देणाऱ्या लोकांना फायदेशीर असेल.विश्वात निवास करणाऱ्या सर्व सकारात्मक ऊर्जेला जोडू शकणारे लोक टॅरो कार्ड्सच्या माध्यमाने लोकांचे प्रश्न माझ्या पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली सहज सोडवू शकता. हे पुस्तक प्रत्येक कार्डच्या खोल अध्ययनाने लिहिले गेले आहे.लेखिका या गोष्टीची प्रमाणता देते की या पुस्तकाच्या माध्यमाने अनेक फायदे होतील,जे टॅरो कार्ड्सद्वारे भविष्यकथन करायला मदत करतील.अशाप्रकारे लोकांचे अडचणी या मार्गाने सोडवून सदैव ब्रह्मांडातून आशीर्वाद मिळवत रहा हिच मनुष्य जन्माची खरी कमाई आहे..मराठी वाचकांना या रशियन भविष्यकथन पध्दतीचा लाभ घडवून देणे हाच लेखिकेचा प्रांजळ उद्देश!