♦ 2013 ते 2024 पर्यंतच्या गट ब व गट क मुख्य परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ♦ गट ब मुख्य 4 पदे व गट क 7 पदे अशा एकूण 11 पदांच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले महाराष्ट्रातील एकमेव परिपूर्ण विश्लेषणाचे पुस्तक ♦ PSI, STI, ASO, Sub Registrar, Tax Asst. Clerk Typist, Excise Sub Insp., Industrial Inspector, बेलीफ व लिपिक गट क या मुख्य परीक्षांकरिता उपयुक्त ♦ सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण ♦ आवश्यक त्या ठिकाणी फ्लो चार्ट, नकाशे, आकृत्यांचा समावेश. ♦ आयोगाने इतर परीक्षांमध्ये विचारलेल्या PYQ चा स्पष्टीकरणामध्ये समावेश ♦ प्रत्येक घटकाच्या शेवटी महत्वपूर्ण नोट्सचा समावेश