* स्टीव्ह शिफमन हे व्यावहारिक आणि रोजच्या जीवनामध्ये वापरता येतील असे सल्ले सांगतात. तुम्ही हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून याचा लाभ घेऊ शकाल. - पॅट्रिशिया सी. सिम्पसन, उपाध्यक्ष, केमिकल बँक * स्टीव्ह यांची तंत्रं ही व्यावहारिक, आजच्या काळाला साजेशी आणि वापरायला सोपी असतात. हे पुस्तक वाचा आणि यातील प्रत्येक गोष्ट अमलात आणा. - अँड्रिया बेकर-अरनॉल्ड, संचालक, कॉर्पोरेट विक्री प्रशिक्षण, यू.एस. हेल्थ केअर व्यवसायातील सर्वोत्तम व्यक्तीपासून विक्री शिका ! या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हीही त्या लाखो लोकांमध्ये सामील व्हाल, ज्यांना स्टीफन शिफमन यांच्या कार्यशाळेचा लाभ झाला आहे. शिफमन तुम्हाला व्यावसायिक जगता... See more
* स्टीव्ह शिफमन हे व्यावहारिक आणि रोजच्या जीवनामध्ये वापरता येतील असे सल्ले सांगतात. तुम्ही हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून याचा लाभ घेऊ शकाल. - पॅट्रिशिया सी. सिम्पसन, उपाध्यक्ष, केमिकल बँक * स्टीव्ह यांची तंत्रं ही व्यावहारिक, आजच्या काळाला साजेशी आणि वापरायला सोपी असतात. हे पुस्तक वाचा आणि यातील प्रत्येक गोष्ट अमलात आणा. - अँड्रिया बेकर-अरनॉल्ड, संचालक, कॉर्पोरेट विक्री प्रशिक्षण, यू.एस. हेल्थ केअर व्यवसायातील सर्वोत्तम व्यक्तीपासून विक्री शिका ! या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हीही त्या लाखो लोकांमध्ये सामील व्हाल, ज्यांना स्टीफन शिफमन यांच्या कार्यशाळेचा लाभ झाला आहे. शिफमन तुम्हाला व्यावसायिक जगतातील काही महत्त्वपूर्ण रहस्यं सांगतात. जसं की : जर तुम्ही विक्री क्षेत्रामध्ये असाल तर तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल. स्टीफन शिफमन यांनी आत्तापर्यंत पाच लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण दिलं आहे. ते एटी अॅन्ड टी इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, केमिकल बँक, मॅन्युफॅक्चरर्स हॅनोव्हर ट्रस्ट, मोटोरोला आणि यू.एस. हेल्थकेअर या कंपन्यांमधील लोकांना प्रशिक्षण देतात. शिफमन हे डीईआय मॅनेजमेंट ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि कोल्ड कॉलिंग टेक्निक्स (वॅट रियली वर्क!), द 25 मोस्ट कॉमन सेल्स मिस्टेक्स ॲन्ड हाऊ टू अव्हॉइड देम आणि अशाच इतर कित्येक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत.