प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' पुस्तकमालिकेतील २ पुस्तकांचा संच. 1. पक्षी - आपले सख्खे शेजारी प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक. आपल्या आसपास सहजपणे दिसणाऱ्या ४० जातींच्या पक्ष्यांची उत्कृष्ट फोटोंसह माहिती. पक्ष्यांचे अधिवास, त्यांची स्थानिक मराठी नावे, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी, निसर्गातील त्यांची भूमिका अशापक्षीजीवनातील वेगवेगळया पैलूंना स्पर्श करतानाच, किरण पुरंदरे पक्ष्यांच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व विषद करतात. 2. पक्षी - पाणथळीतले प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तक मालिकेतील दुसरे �... See more
प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' पुस्तकमालिकेतील २ पुस्तकांचा संच. 1. पक्षी - आपले सख्खे शेजारी प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक. आपल्या आसपास सहजपणे दिसणाऱ्या ४० जातींच्या पक्ष्यांची उत्कृष्ट फोटोंसह माहिती. पक्ष्यांचे अधिवास, त्यांची स्थानिक मराठी नावे, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी, निसर्गातील त्यांची भूमिका अशापक्षीजीवनातील वेगवेगळया पैलूंना स्पर्श करतानाच, किरण पुरंदरे पक्ष्यांच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व विषद करतात. 2. पक्षी - पाणथळीतले प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या 'पक्षी' या पुस्तक मालिकेतील दुसरे पुस्तक. पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या ५० जातींच्या पाणपक्ष्यांची फोटोंसह माहिती. या पुस्तकात पाणथळीतले स्थानिक व स्थलांतरी पक्षी, त्यांच्या सवयी, आणि पाणथळीचे प्रकार यांची माहिती सांगताना आपल्या जीवनातील पाणथळीचे स्थान आणि महत्त्व यावरही पुरंदरे यांनी प्रकाश टाकला आहे.