मूठभर देशाची चिमुटभर गुप्तचर संस्था हे 'मोसाद'चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्रे, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा मागोवा घ्यायचा हा प्रयत्न. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीनंतर असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे सुधारित आणि वाढीव मजकुरासह दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. तिही लवकरच संपली. त्याचे आता हे पुनर्मुद्रण. खाली दिलेल्या या काही मोजक्याच पण प्रातिनिधीक ई-मेलवरून आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया Pustak vachun purn zale.Barech divas pustakacha ammal ... See more
मूठभर देशाची चिमुटभर गुप्तचर संस्था हे 'मोसाद'चे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजुबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्रे, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा मागोवा घ्यायचा हा प्रयत्न. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीनंतर असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे सुधारित आणि वाढीव मजकुरासह दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. तिही लवकरच संपली. त्याचे आता हे पुनर्मुद्रण. खाली दिलेल्या या काही मोजक्याच पण प्रातिनिधीक ई-मेलवरून आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया Pustak vachun purn zale.Barech divas pustakacha ammal hota. Me police officer ahe. - Lady Police Officer, Maharashtra Police am Addl. SP I just gone through the marathi book by you 'israelchi mosad'... Wonderful book i have ever found... I have hardly seen such interesting and fluently written book which is reader friendly also. - AddI SP, Maharashtra Police Thank you for a very wonderful book "Israyalchi Mosad" How patriotic they are about their nation. - Amey A. Babhale